Manobodh by Priya Shende Part 66 : नव्हे सार संसार हा घोर आहे
एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 66 (Manobodh by Priya Shende Part 66)
नव्हे सार संसार हा घोर आहे
मना सज्जना सत्य शोधूनी पाहे
जनी विष खाता पुढे सुख कैचे
करी रे मना ध्यान या राघवाचे
https://youtu.be/mv4w51-4LNQ…