Browsing Tag

many private non-covid hospitals in Pune

Chinchwad News: कोरोना काळात खासगी रुग्णालयांकडून लूट – लक्ष्मण जगताप

सरकारच्या अधिसूचनेनुसारच रुग्णांना बिल आकारण्याचे सर्व खाजगी नॉन कोविड रूग्णालयांना आदेश देण्यात आले होते. परंतु, या आदेशाकडे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील बहुतांश खासगी नॉन कोविड रुग्णालयांनी दुर्लक्ष केले.