Browsing Tag

Marathi calligraphy initiative

Pune News : तब्बल 200 विद्यार्थ्यांनी मराठी सुलेखन करीत व्यक्त केले अक्षरांवरील प्रेम

एमपीसी न्यूज - सुंदर अक्षर हाच खरा दागिना...एकी हेच बळ... माझे माझ्या अक्षरावर प्रेम आहे... असे सुविचार कागदावर सुलेखनाद्वारे लिहित एकाच वेळी 200 विद्यार्थ्यांनी अक्षरावरील प्रेम व्यक्त केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठीत सुंदर हस्ताक्षर…