Browsing Tag

Marimata Mandal

Talegaon Dabhade : परिसरातील दोनशे गरजू नागरिकांना घरपोच जेवण

तळेगाव दाभाडे - येथील मरीमाता मंडळ, तरुण ऐक्य मित्र मंडळ व संतोषभाऊ भेगडे स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने रोज दोनशे गरजू व्यक्तींना जेवणाचे पॅकेट घरपोच देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. आज रविवार (दि 29) पासूनच हा सेवाभावी उपक्रम…