Browsing Tag

markal

Alandi : घरफोडीप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - प्लॉटिंग केलेल्या जागेतील दोन पत्र्याचे शेड फोडून 42 हजार 700 रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कमळजाई वस्ती, मरकळ येथे 29 मार्च रोजी घडली. रमेश दगडू गोडसे, अतुल रमेश…