Browsing Tag

marriage portal

Pune : वेबसाईटवरून लग्नाचे आमीष दाखवून महिलेची नऊ लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज – वेबसाईटवरून लग्नाचे आमीष दाखवून एका 35 वर्षीय महिलेची नऊ लाख रुपयांना फसवणूक केली. ही घटना 23 ऑक्टोबर 2018 ते 15 नोव्हेंबर 2018 या काळात घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात माहिती…