Browsing Tag

Marunji pune

Marunji : सिगारेटचे पैसे मागितले म्हणून अल्पवयीन मुलांकडून टपरी चालकास कोयता व रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – सिगारेट खरेदी केल्यानंतर सिगारेटचे पैसे (Marunji )मागितले म्हणून अलेपवयीन मुलगा व त्याच्या मित्रांनी रॉडने व कोयत्याने टपरी चालकास मारहाण केली आहे. हा सारा प्रकार गुरुवारी (दि.28) मारुंजी येथे घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस…