Pune : पुणे-अहमदनगर रोडवर टँकर उलटल्याने ज्वलनशील, विषारी वायूची गळती
एमपीसी न्यूज : आज पहाटे पुणे-अहमदनगर महामार्गावरील (Pune) वडगाव शेरी चौकाजवळ गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक अपघात झाला. अत्यंत ज्वलनशील आणि विषारी इथिलीन ऑक्साईडची गळती झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पुण्यातील अग्निशमन दल आणि पोलिसांनी…