Browsing Tag

Mhatoba Slum

Wakad : महिलेला तलवार व दगडाने मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज-  महिलेवर घरगुती कारणातून तिघांनी तलवार व दगडाने (Wakad) वार करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळी वाकड येथील म्हातोबा नगर झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी…