Browsing Tag

MIDC Chakan

Chakan : कंपनीतील किरकोळ भांडणातून एकमेकांवर चाकू हल्ला; तिघे जखमी

एमपीसी न्यूज- चाकण एमआयडीसी मधील एका कंपनीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कंपनीच्या बाहेर आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी धारदार चाकूच्या साह्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. ही घटना खराबवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि.१८) रात्री साडेदहाच्या…