Browsing Tag

MNS ransom seeker arrested

Chakan Crime News : मनसेच्या खंडणीखोर जिल्हा संघटकाला अटक 

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन मध्ये शाळेने जास्त फि का आकारली ? तसेच, याप्रकरणी आंदोलन न करता शाळेची बदनामी टाळायची असेल तर मनसेच्या जिल्हा संघटकाने शाळेकडे एक लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याबदल्यात दोन टप्यात त्याने 30 हजार रूपये वसूल केले.…