Hinjawadi: पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाइल पळवला
एमपीसी न्यूज - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तीन चोरट्यांनी एकाचा मोबाइल फोन आणि हेडफोन चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.2) रात्री साडेआठ वाजता वाकड येथे बेंगलोर-मुंबई महामार्गावर घडली. अमोल संजय चरपे (वय 34, रा. वाकड) यांनी याप्रकरणी…