Browsing Tag

mobile was forcibly snatched

Moshi crime News : हॉटेल चालकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत फोनवर बोलत जात असलेल्या हॉटेल चालकाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 23 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली आहे. तुषार पोपट घिगे (वय 24, रा. हवालदार…