Browsing Tag

money wallet

Bhosari News : PMPML च्या भोसरी आगारातील वाहकाचा प्रामाणिकपणा, प्रवाशाचे विसरलेले पैशाचे पाकिट केले…

एमपीसी न्यूज - PMPML च्या भोसरी आगारातील वाहकाने प्रामाणिकपणा दाखवत, बसमध्ये विसरलेले प्रवाशाचे पाकिट परत केले आहे. या पाकिटात 1,500 रुपये रोख रक्कम, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र अशी महत्वाची कागदपत्रे होती. मंगळवारी (दि.26) भोसरी ते कात्रज या…