Browsing Tag

More than seven lakh items destroyed

Talegaon Crime : शिरगाव पोलिसांचा तीन दारुभट्ट्यांवर छापा; सात लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल नष्ट

एमपीसी न्यूज - शिरगाव पोलिसांनी अवैधरित्या सुरु असलेल्या तीन दारूभट्ट्यांवर छापा मारला आहे. दोन दिवसात शिरगाव पोलिसांनी तीन दारूभट्ट्यांवर छापे मारून सात लाखांहून अधिक मुद्देमालाची विल्हेवाट लावली आहे. शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…