Browsing Tag

Moshi Chowk

Moshi : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - डंपरने पाठीमागील बाजूने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मोशी (Moshi) चौक येथे घडली. संदीप बबन हासे (वय 35, रा.…