Browsing Tag

mother critically injured

Pune: क्रेनच्या धडकेत तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- वानवडीतील संविधान चौक येथे क्रेनने धडक दिल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. आई आणि मुलगा रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला.…