Browsing Tag

MPC News Pimpri Chinchwad Crime

Chakan : गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - मोठ्या सिलेंडर मधून गॅस चोरून काढत (Chakan)ग्राहकांची व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 25) सायंकाळी चाकण-तळेगाव रोडवर, चाकण येथे करण्यात आली. आकाश तानाजी आलदे (वय…

Hinjawadi : अवैध पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक;हिंजवडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - अवैधरीत्या पितुल बाळगल्या प्रकरणी (Hinjawadi)हिंजवडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या. त्यामध्ये दोघांना अटक करत त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 25) गुन्ह्याची…

Chinchwad :  सायबर गुन्हेगारी फोफावतेय; एकाच दिवशी दोन कोटी 80 लाख रुपयांच्या सायबर फसवणुकीच्या…

एमपीसी न्यूज - सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत(Chinchwad)आहे. प्रत्यक्ष चोऱ्या, लुटमार यापेक्षा कित्येक पटींनी सायबर गुन्हेगार ऑनलाईन माध्यमातून आर्थिक लूट करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 25) दोन…

Kiwale: कॅब चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाच्या एक महिन्याच्या बाळाने गमावला जीव

एमपीसी न्यूज - कॅब चालकाच्या हलगर्जीपणामुळे (Kiwale)घडलेल्या अपघातात प्रवाशाच्या एक महिन्याच्या मुलीला तिचा जीव गमवावा लागला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.24) मुंबई बेंगलोर महामार्गावर किवळे येथे घडला आहे. याप्रकरणी अभिरूप दिपेंद्रनाथ…

Chakan:टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अपघातात टेम्पोचे चाक डोक्यावरून (Chakan)गेल्याने का 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.23) चाकण येथील माणिक चौकाजवळ घडली. याप्रकरणी संतोष महादेव ओव्हाळ (वय 39 रा. खराबवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात…

Talegaon Dabhade:गाडीची काच कट करून लॅपटॉप सह 54 हजारांचे साहित्य चोरले 

एमपीसी न्यूज पार्क केलेल्या कारच्या दरवाजाची काच कट करून(Talegaon Dabhade) कार मध्ये असलेले दोन लॅपटॉप व दोन मोबाईल असा एकूण 54 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हि घटना तळेगाव दाभाडे येथील शांताई सिटी या परिसरात घडली.  याप्रकरणी राजेश…

Khed: कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुबाडण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज-एका किराणा दुकानदार व्यवसायिकाला (Khed)कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत लुबडण्याचा प्रयत्न केला आहे.ही घटना खराबवाडी, खेड येथे शुक्रवारी (दि.24) घडली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपत नागेश खराबी (वय 46 रा.…

Chakan:विनापरवाना घरगुती गॅस ट्रान्सफर करणाऱ्या तरुणाला अटक, 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज -विनापरवाना घरगुती गॅस एका सिलेंडर मधून छोट्या (Chakan)सिलेंडर मध्ये ट्रान्सफर करणाऱ्या एका तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी चाकण बाजारपेठ येथे केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी केरवा रामराव…

Bhosari: पन्नास रुपयांचे आमिष दाखवून  महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर ला पावणे पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज-  गुगलवर सर्च करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवा(Bhosari) व पन्नास रुपये मिळवा असे अमिष दाखवून एका महिला सॉफ्टवेअर इंजिनियर ला तब्बल पावणे पाच लाख रुपयांचा गंडा घातला आहे. हा प्रकार 29 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होता.  यावरून भोसरी…

Thergaon: टास्कच्या बहाण्याने महिलेची साडे सहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  टास्कच्या बहाण्याने महिलेची तब्बल साडे सहा लाखांची फसवणूक (Thergaon)करण्यात आली आहे.ही घटना 12 ते 13 एप्रिल 2024 रोजी थेरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून करिश्मा…