Browsing Tag

MSEDCL office at Wadgaon

Maval News : वीज ग्राहकांच्या विविध समस्यांबाबत शिव वंदना ग्रुपचे महावितरणला निवेदन

एमपीसी न्यूज - वेळेवर मिटर रिडींग न घेणे, वेळेवर लाईट बिल न वाटणे यांसारख्या समस्यांबाबत शिव वंदना ग्रुपच्या वतीने महावितरणच्या वडगाव येथील कार्यालयात निवेदन दिले. महावितरणच्या ठेकेदारांच्या चुकांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत…