Browsing Tag

municipal classroom

Pimpri : पालिकेच्या शाळा होणार स्मार्ट; ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची संकल्पना

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 'म्युनिसिपल क्लासरूम'ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. 40 कोटी निधी खर्च करुन त्याअंतर्गत अत्याधुनिक सेवा-सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर चार…