Browsing Tag

Murderous attack on a customer drinking tea in the shop

Pimpri News : दुकानात चहा पित असलेल्या ग्राहकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - चहाच्या दुकानात चहा पित असलेल्या एका व्यक्तीवर चार जणांनी मिळून कोयते, सिमेंटच्या गट्टूने खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी लालटोपीनगर, पिंपरी येथील महाराष्ट्र टी हाऊस या दुकानात घडली. नबीलाल बंदगी शेख (वय…