Browsing Tag

Muthoot Finance

Talegaon Dabhade Fraud : बनावट दागिने तारण ठेऊन मुथ्थुट फायनान्सची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बनावट दागिन्याला (Talegaon Dabhade Fraud) सोन्याचा मुलामा चढवून; ते खरे असल्याचे भासवून तारण ठेवत दोघांनी मुथ्थुट फायनान्स कंपनीची दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 2 जुलै 2021 ते 6 मे 2022 दरम्यान तळेगाव दाभाडे येथे घडला…