Sharad Pawar : नव्या राजकीय भूकंपाची शक्यता …. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ?
एमपीसी न्यूज - नवा राजकीय भूकंप होण्याची ( Sharad Pawar) शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात दररोज मोठ्या घडामोडी होत आहे . पुण्यात शरद पवार गटाची महत्वाची बैठक सुरू असून शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…