Browsing Tag

NCP City President Ajit Gavane

Pimpri News : राज्यातील सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासकांचा कारभार – अजित…

एमपीसी न्यूज - राज्यातील सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली (Pimpri News) सध्या महापालिकेतील कारभार सुरू आहे. केवळ राजहट्टापायी शहरवासियांवर प्रशासक आणि प्रशासनाने पाण्याचे दुर्भिक्ष लादले आहे. या कारभाराचा निषेध करावा तेवढा थोडाच असून भाजपच्या…

Pimpri News : पाणीपुरवठा विभागातील लिपिक हे लाचखोरीतील हिमनगाचे टोक – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणीपुरवठा विभागातील लिपिकाला लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. (Pimpri News) हे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केवळ हिमनगाचे टोक असून हा भ्रष्टाचार करण्यास पाडणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांसह त्यांना…

Pimpri News : अर्थसंकल्पात ठोस प्रकल्पांचा अभाव – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज -  महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सादर केलेले अंदाजपत्रक हे शहरवासियांची निराशा करणारे ठरले असून या अंदाजपत्रकात एकाही नविन अथवा ठोस प्रकल्पाचा समावेश नाही. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले प्रकल्प चालू वर्षात…

Pimpri News : महापालिका प्रशासकांची सर्वसाधारण सभा नागरिकांसाठी खुली करा –  अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - महापालिकेची सर्वसाधारण सभा ही शहरातील नागरिकांसाठी खुली असावी असा नियम असतानाही महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक हे सर्वसाधारण सभा (Pimpri News) बंद दाराआड घेत आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा…

Pimpri News : सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारी) मांडलेला अर्थसंकल्प हा जनतेची निव्वळ दिशाभूल करणारा, घोषणांचा पाऊस पाडणारा (Pimpri News) आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या पदरी निराशा निर्माण करणारा आहे, अशा शब्दात…

Ncp : प्रामाणिकपणे शास्ती भरणार्‍यांची रक्कम पुढील बिलात समायोजित करा – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - शास्तीकर प्रामाणिकपणे भरणार्‍या करदात्यांबद्दल शासन आदेशामध्ये अन्याय करणारी भूमिका घेतली आहे. प्रामाणिक करदात्यांची रक्कम त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क असल्यामुळे आतापर्यंत ज्या करदात्यांनी आपली शास्तीची रक्कम भरली आहे.…

Chinchwad Bye-Election: नैतिकदृष्ट्या भाजपचा पराभवच – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye-Election) भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा केलेला वापर, सत्तेचा गैरवापर, पैशांचा महापूर निर्माण केल्यानंतरही त्यांना 2019 च्या तुलनेत 15 हजार मते कमी पडली. तर विरोधातील मतांमध्ये 30…

Chinchwad Bye-Election : नाना काटे यांना पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला अजित गव्हाणे यांचे…

एमपीसी न्यूज : चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ही प्रतिगामी शक्तींना (Chinchwad Bye-Election) रोखण्यासाठी महत्त्वाची आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील नेहमीच प्रतिगामी शक्तींच्या विरोधात ठाम उभी राहिली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये…

Pimpri News : कोश्यारी नावाची महाराष्ट्राची ‘पीडा’ गेली – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज -  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या मागे लागलेली पीडा अखेर आज गेली. राज्यपाल पदावर कार्यरत असलेल्या कोश्यारींकडून उठसुठ महापुरुषांना बदनाम करणे, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणे, वारंवार त्यांचा…

Chinchwad Bye-Election : भाजपची बिनविरोधची विनंती; अजित गव्हाणे म्हणाले लक्ष्मणभाऊंबद्दल आम्हाला…

एमपीसी न्यूज  -  दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते होते. त्यांच्या निधनाचे आम्हालाही दुख: असून त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतू भाजपविरोधातील जनभावना आणि राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने घेतलेली…