Browsing Tag

NCP corporator Bhaiyasaheb Jadhav

Pune City Signals : आता सर्व चाैकात डाव्या बाजूला विनासिग्नल वळता येणार !

पुणे शहरातील अनेक चाैकांतील रस्ते अरुंद आहेत. त्याचाही परीणाम हाेत असताे. ही वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी डावीकडे वळण्यासाठी चाैकात थांबून राहीलेल्या वाहनांना थेट वळण्यास परवानगी दिली तर तेथील वाहतूक काेंडी 33 टक्क्याने कमी हाेऊ शकते.