Browsing Tag

NDA president

Pune News : एअर मार्शल संजीव कपूर एनडीएच्या प्रमुखपदी

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रमुखपदी एअर मार्शल संजीव कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कपूर यांनी आज (रविवार, दि.31) लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांच्याकडून पदभार स्वीकारला. असित मिस्त्री सैन्यदलात 39 वर्षे…