Browsing Tag

New time from 10pm to 5am

Unlock-2: रात्रीच्या संचारबंदीत एक तासाची सूट; नवीन वेळ रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने अनलॉक-2 साठी सोमवारी नवी नियमावली जारी केली आहे. त्याचा कालावधी 31 जुलैपर्यंत असेल. या नियमावलीनुसार, शाळा-महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्था 31 जुलैपर्यंत बंद राहतील. परंतु, ऑनलाइन अभ्यास आणि दूरस्थ शिक्षण सुरु…