Browsing Tag

NidhanVarta

NidhanVarta : सुलोचना कुंभार यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथिल ज्येष्ठ नागरिक सुलोचना दत्तात्रय कुंभार यांचे रविवारी (दि.11) निधन झाले आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य मोटार…