NidhanVarta : सुलोचना कुंभार यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथिल ज्येष्ठ नागरिक सुलोचना दत्तात्रय कुंभार यांचे रविवारी (दि.11) निधन झाले आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत दत्तात्रय कुंभार यांच्या त्या मातोश्री होत.रविवारी दुपारी साडेतीन वाजता पिंपळे निलख येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.