Dighi : दिघीत पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

एमपीसी न्यूज – दिघी परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर ( Dighi)  पाण्याची नासाडी झाली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.

 

Kalewadi : लग्न मंडपात लावलेल्या फटाक्यांमुळे स्टेजला आग; एकजण जखमी

 

पिंपरी-चिंचवड शहराला मागील चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळा वाढल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. याचा दिघीतील पाणीपुरवठायावर परिणाम झाला आहे. पाणीपुरवठा विस्कळीत ( Dighi) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.