Pune news: वृक्ष लागवडीने साकारेल हरित पुणे : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज- उद्यान, वृक्ष प्राधिकरण पुणे महानगरपालिकेमार्फत आजपासून 'वन महोत्सव' साजरा करण्यात येत असून "वन महोत्सव" कार्यक्रमाद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, हे उद्दीष्ट समोर ठेवून वन महोत्सव/साजरा केला जात आहे.…

Pune news: शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांना…

एमपीसी न्यूज- पुणे मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील नागरिकांचे हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पामध्ये  4 जून पासून  पुनर्वसन प्रक्रीया सुरू करण्यात येत आहे.  दिलेल्या मुदतीत…

Pune: पावसाळ्यातील तक्ररीचे निराकरण करण्यासाठी पालिकेने सूरु केला स्वतंत्र कक्ष 

एमपीसी न्यूज- पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पडणे,  झाडपाडीच्या घटना, पुराची समस्या, स्ट्रीट लाईटच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. या निर्माण होणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी त्या सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवही करण्यासाठी…

Pune: शहरातील खोदण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी प्रत्येक…

एमपीसी न्यूज- शहरातील खोदण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करावी. या अभियंत्यावर संबंधित रस्त्यावर सुरू असलेल्या कामाची जबाबदारी द्यावी, अशा सूचना…

Pune crime news: मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी 12 लाख घेतले, तोतया एक्साईज अधिकारी…

एमपीसी न्यूज- राज्य उत्पादन शुल्क विभागात अधिकारी असल्याचे भासवून बाप-लेकांनी गावातीलच एका व्यक्तीची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल बारा लाख रुपयांची फसवणूक केली. हडपसर पोलिसांनी या बाप-लेकांना अटक केली असून कोर्टाने…

Pune corona update: हळूहळू पुणे पूर्वपदावर, शहरात  अवघे तीन हजार सहाशे सक्रिय रुग्ण 

एमपीसी न्यूज- पुण्यात आज नवे २९७ रूग्ण सापडले तर ५२९ रूण बरे होऊन घरी गेले. शहरातील ॲक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या तीन हजार सहाशेवर आली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पुण्यातील हाताबाहेर गेलेली परिस्थिती आता रूळावर आली असून काही…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 16,577 जणांना डिस्चार्ज, 10,891 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज - राज्यातील करोना संसर्ग आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. तर, मोठ्यासंख्येने रूग्ण कोरोनातून बरे देखील होत आहेत. आज दिवसभरात राज्यात 16 हजार 577 रूग्ण कोरोनातून बरे…

Pune News : चैन स्नॅचिंग, वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना अटक ; सोनारही ताब्यात

एमपीसी न्यूज - चैन स्नॅचिंग, वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच, गुन्ह्यातील चोरीचे सोने खरेदी करणा-या सोनारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने शनिवारी (दि.5) ही कारवाई केली. दिपक…

Chinchwad Crime News: बनावट कागदपत्रांद्वारे एकच फ्लॅट ठेवला अनेकांकडे गहाण

एमपीसी न्यूज - एका बॅंकेकडे फ्लॅट गहाण असताना बनावट कागदपत्र सादर करून त्याच फ्लॅटवर आठ बॅंकाकडून कर्ज मंजूर करून घेतले. याप्रकरणी एका बॅंकेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 25 मार्च 2013 ते 7 जून 2021 या कालावधीत महानगर को.…