Photo Feature : अलंकापुरी आज भारवली ….माऊलींच्या पालखी सोहळ्याची क्षण चित्रे

एमपीसी न्यूज – जरी बाप साऱ्या जगाचा तरी तू आम्हा लेकरांची तू विठू माऊली….. ज्ञानबा तुकाराम म्हणत आज संपूर्ण इंद्रायणी घाट दुमदुमला आहे.

हाती पताका, कपाळाला टिळा, गळ्यात टाळ असा हा वारकरी माऊली सह विठोबाच्या दर्शनाला आज निघाला आहे.तहानभूक ,संसार सर काही देवाच्या हवाली करून केवळ विठोबाच्या दर्शनाचा ध्यास मनी घेऊन पाऊले पंढरपूरच्या दिशेने निघाली आहेत…..

(छायाचित्र सौजन्य – ज्ञानबातुकाराम फेसबुक पेज)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.