Browsing Tag

trending news

Rain News : पुढील 48 तासात महाराष्ट्रासह 11 राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून देशासह (Rain News) राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत अनेक राज्यांमधून थंडी कायमचीच गायब होईल. हवामानात बदल होत असतानाच पुढील 3 ते 4 दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी…

Sangavi : पवनाथडी जत्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पवनाथडी जत्रेत 822 स्टॉल्स (Sangavi) असून त्यातील 342 स्टॉल्स हे साहित्य विक्रीसाठी, 220 स्टॉल्स शाकाहारी मराठमोळ्या खाद्यपदार्थांसाठी, 250 स्टॉल्स हे मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी आणि बाकीचे 10 स्टॉल्स हे महापालिकेतर्फे…

Sangvi : पवनाथडी जत्रेला सुरुवात; चित्रा वाघ यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - महिला बचत गटाने उत्पादित (Sangvi) केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर आजपासून आयोजित केलेल्या पवनाथडी जत्रेला सुरुवात झाली. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा…

Alandi : आळंदीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज : आज रात्री साडे आठच्या सुमारास अवकाळी पावसाने (Alandi) आळंदी शहरात हजेरी लावली. हे पावसाचे थेंब मातीत मिसळल्याने मातीचा सुगंध हवेत दरवळत होता. तसेच अवकाळी पाऊस आल्याने बाहेर कामानिमित्त पडलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी सर्वत्र रिमझिम पावसाच्या सरी

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी (Pimpri) सव्वा आठच्या दरम्यान रिमझिम पावसाने हजेरी लावली. पावसाने अचानक हजेरी लावल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पावसामुळे आडोसा धरून थांबलेली लोकांची गर्दी पाहायला मिळाली.…

Pimpri : पवनाथडी जत्रेसाठी 750 महिला बचत गटांचे अर्ज

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या पवना थडी जत्रेत वस्तू व (Pimpri) साहित्यासाठी स्टाॅल मिळावे, यासाठी शहरातील 750 महिला बचत गटांचे अर्ज आहेत. या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर सोडत काढून स्टॉलचे वितरण केले जाणार असल्याची माहिती समाज…

Pune Rain : पुण्यामध्ये 29 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : आज राज्यात मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये (Pune Rain) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या तिन्ही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुण्यामध्ये 29 नोव्हेंबर पर्यंत पावसाची शक्यता असल्याचे मत यांनी मांडले…

Pune Rain : धनत्रयोदशी दिवशी पावसाची पुण्यात जोरदार बॅटिंग, हडपसरला 70 मिमी पावसाची नोंद

एमपीसी न्यूज - पुणेकरांनी शुक्रवारी (दि.10) हवामानाच्या लहरीपणाचा चांगलाच अनुभव घेतला. पहाटे धुके, दुपारी ढगाळ (Pune Rain) वातावरण व दुपार नंतर पडलेला मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या या पावसाने ऑफिस मधून परतणाऱ्या व दिवाळीच्या खरेदीला आलेल्या…

Pune Rain : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची अचानक हजेरी; ऐन दिवाळीत लोकांची गैरसोय

एमपीसी न्यूज : ऐन दिवाळीच्या सुरुवातीलाच (Pune Rain ) मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाने पुण्यात हजेरी लावली. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली.  बिबवेवाडीत 82 मिमी इतका…

Pune Rain : पुण्यासह इतर जिल्ह्यात बरसणार पाऊस; विश्रांतीनंतर पावसाचे बाप्पासोबत आगमन

एमपीसी न्यूज : जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे (Pune Rain ) राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यात पावसाचे आगमन झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.  झारखंडमध्ये कमी दाबाच्या…