Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी सर्वत्र रिमझिम पावसाच्या सरी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी (Pimpri) सव्वा आठच्या दरम्यान रिमझिम पावसाने हजेरी लावली. पावसाने अचानक हजेरी लावल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिकठिकाणी पावसामुळे आडोसा धरून थांबलेली लोकांची गर्दी पाहायला मिळाली.

त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दहा ते पंधरा मिनिटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर दुकान मांडणाऱ्या पथारीवाल्यांची पंचायत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.