Browsing Tag

trending news

Maharashtra Rain : आजपासून चार दिवस पाऊस सुट्टीवर, 15 सप्टेंबरपासून पुन्हा बरसण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : मागील चार दिवसांच्या (Maharashtra Rain) पवासाच्या हजेरीनंतर वरूणराजा आता आजपासून सुट्टीवर जाण्याची शक्यता आहे. मात्र 15 सप्टेंबर पासून पुन्हा कोकण व मध्य महाराष्ट्रात हजेरी लावणार आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा…

Pune Rain : शुक्रवारच्या पावसाने पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साखळीत किंचीत वाढ

एमपीसी न्यूज – पुणे व आसपासच्या परिसरात शुक्रवारी (Pune Rain ) दिवसभर पाऊस सुरु होता. यामुळे शहराला पाणी पुरवठा कऱणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किंचितशी वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या नोंदीमध्ये दिसून…

Maharashtra : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार

एमपीसी न्यूज : मध्यंतरी संपूर्ण (Maharashtra ) राज्यातच पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. त्यामुळे पिकांना व भरु पाहणाऱ्या धरणांना पावसाची चांगलीच ओढ लागली होती. मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून. राज्यात…

Maharashtra Rain : पुण्यासह महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता नाहीच!

एमपीसी न्यूज : पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात पुढील (Maharashtra Rain) पाच दिवसांत लक्षणीय पाऊस होणार नाही, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले.ईशान्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा पाऊस…

Pune Rain : पुणे जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

एमपीसी न्यूज : राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी (Pune Rain)लावली असून पुणे जिल्हय़ातील अनेक भागात पाऊस सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाच्या संदर्भात जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून त्या…

Maharashtra : उत्तर व दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा

एमपीसी न्यूज - भारतीय हवामान विभागाने मुंबईसह (Maharashtra) ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार 18 जुलै 2023 रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला…

Pimpri : डेंग्यूच्या डंखात वाढ! फवारणी, धुरीकरण कधी करणार?

एमपीसी न्यूज - वैद्यकीय विभागाने तपासणी केलेल्या (Pimpri) रुग्णांच्या यावर्षीच्या अहवालात 11 जुलैपर्यंत डेंग्यूचे 3 रुग्ण आढळले होते. या अहवालानुसार जून आणि जुलै महिन्यात आतापर्यंत सुमारे 1 हजार 14 संशयितांना डेंग्यूसारखी लक्षणे आढळून आली…

Pune Rain : पाऊस पुन्हा सक्रीय होणार, पुण्यासाह या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

एमपीसी न्यूज - जुलैच्या सुरुवातील बरसलेला मान्सून मागील (Pune Rain) काही दिवसांपासून थांबला आहे. झरे ओहळ प्रवाहित झाले असले तरी धरणाच्या घशाला कोरड मात्र कायम आहे. राज्यात अनेक ठिकाणी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हाच थांबलेला पाऊस पुन्हा…

Pune Rain : पुढील चार दिवस पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; तर कोकणात अतिवृष्टीचा…

एमपीसी न्यूज - पाऊस आता पुन्हा सक्रिय होत असून पुढील (Pune Rain) तीन ते चार दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्य़ात आला आहे. पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी…

Pune Rain : पुण्यात 26 टक्क्यांहून कमी पावसाची नोंद; पेरणीसाठी शेतकऱ्यांची नाराजी

एमपीसी न्यूज : आज पुण्यात  26 टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली असून (Pune Rain) आजपर्यंत 227.1 मिमी पाऊस पडण्याची शक्यता होती. मात्र या तुलनेत पुण्यात 168.5 मिमी इतकाच पाऊस पडला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (IMD) हा अंदाज चुकीचा आहे…