Browsing Tag

Nilesh Umesh Shelar

Pune News : धमक्या देऊन खंडणी उकळणाऱ्या दीप्ती काळे आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज - धमक्या देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी आणि एका ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात दीप्ती सरोज काळे, निलेश उमेश शेलार यांच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.…