Browsing Tag

Nine accused in marital harassment case’

Pimpri crime News : विवाहितेच्या छळप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या छळ प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.पती विक्रम सिद्धार्थ पवार, सासू लता पवार, दीर विशाल पवार, चुलत सासरा रमेश अण्णा पवार, चुलत सासू सुजाता पवार, चुलत…