Browsing Tag

Nine-year-old Pranav

Pimpri : हडपसरमधील नऊ वर्षाच्या प्रणवने केला विश्वविक्रम

एमपीसी न्यूज : जयवंत पब्लिक स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या ( Pimpri ) अवघ्या 9 वर्षाच्या प्रणव प्रविण गुंड याने एक नवा विश्वविक्रम केला आहे. त्याची नोंद 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नुकतीच झाली आहे. प्रणव याने महाराष्ट्रातील 36…