Browsing Tag

Nitin Yadav

Walhekarwadi News: इमारत कोसळण्यापूर्वी दवाखाना ‘शिफ्ट’ करा – नितीन यादव

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी सेक्टर नंबर 32 येथील महापालिकेचा दवाखाना व व्यायामशाळा असलेली इमारत ही धोकादायक झाली आहे. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार इमारत धोकादायक आहे. त्यामुळे इमारत कोसळण्यापूर्वी दवाखाना 'शिफ्ट' करावा अशी मागणी माहिती…