Browsing Tag

NMC Approval

Pune News : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मंजुरी

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीची अंतिम मंजुरी एनएमसीकडून प्राप्त झाली असून महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. एनएमसीच्या मंजुरीनंतर…