Browsing Tag

no reason

Chinchwad : विनाकारण दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून दोघांवर विनाकारण कोयत्याने वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री बिजलीनगर येथे घडली. ह्रषीकेश अशोक पाटील (वय 20, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.…

Dehuroad : विनाकारण एकाला दगडाने मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुचाकीवरुन जात असलेल्या एका व्यक्तीला चार जणांनी मिळून विनाकारण दगडांनी मारहाण केली. यामध्ये तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री पावणे सातच्या सुमारास साईनगर, देहूरोड येथे घडली. इर्शाद अफजल खान…