Browsing Tag

No Traffic movement

Chinchwad News : चिंचवडचा रेल्वे उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद

एमपीसी न्यूज  - महावीर चौकातून चिंचवड गावाकडे (Chinchwad News) जाणारा रेल्वे उड्डाणपूल देखील बंद करण्यात येणार आहे. चिंचवड स्टेशन येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पूल आज (रविवार) पासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.…