Browsing Tag

Odisha train accident PM Narendra Modi

Odisha train accident : ओडिशा रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 260 पार; पंतप्रधानांची घटनास्थळी धाव

एमपीसी न्यूज : काल ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या (Odisha train accident) रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढला असून 261 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वीस वर्षातील भारतातला सर्वात मोठा रेल्वे अपघात शुक्रवारी घडला. तीन ट्रेनची एकमेकांना…