Browsing Tag

Officials

Pune: नियुक्तीसाठी भावी अधिकाऱ्यांचा सरकारला दंडवत!; नोकरीवर रुजू करून घेण्याची मागणी

एमपीसी न्यूज - राज्यसेवेचे 377 तर, सहायक मोटार वाहन निरीक्षकचे 832 अधिकारी नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा व सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन जवळपास दोन वर्षांचा…