Browsing Tag

old women

Crime News : दागिने बघण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची बोरमाळ हिसकावली

एमपीसी न्यूज -  आईला देखील असेच दागिने करायचे आहेत म्हणत दगिने बघण्याच्या बहाण्याने 70 वर्षीय महिलेची बोरमाळ हिसकावून नेली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी नवी सांगवी येथील विनायक नगर येथे घडली. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने सांगवी…