Browsing Tag

OLX is an online website

Varanasi Crime News : वाह रे बहाद्दर ! यांनी तर थेट पंतप्रधानांचे कार्यालयच ओएलएक्सवर टाकले विक्रीला

एमपीसी न्यूज - वस्तूंची खरेदी-विक्री करण्यासाठी ओएलएक्स हि ऑनलाईन वेबसाईट प्रसिद्ध आहे. या वेबसाईटवर काही बहाद्दरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाराणसीतील कार्यालय विक्रीला काढल्याची जहिरात टाकली आहे. वाराणसी पोलिसांनी अधिक तपास केला…