Browsing Tag

Omkar Poli Bhaji Centre

New Sangavi : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रागाने बघितले या किरकोळ (New Sangavi) कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी ( दि.8) नवी सांगवी येथे पोळी भाजी केंद्रावर घडला. या प्रकरणी प्रणित लक्ष्मण जाधव (वय 23 नवी सांगवी) यांनी…