Browsing Tag

on Chakan-Shikrapur road

Sablewadi: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा (Sablewadi)मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 16) रात्री दहा वाजता चाकण-शिक्रापूर मार्गावर साबळेवाडी येथे घडला. शुभम महादेव सायकर (वय 20, रा. कर्जत, जि. अहमदनगर)…