Browsing Tag

on March 14

MPSC EXAM : राज्य सेवा पूर्व परिक्षा 14 मार्चला, आयोगाच्या नव्या तारखा जाहीर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा -2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या…