Browsing Tag

on the first day!

PMC Schools Reopen : पुणे महापालिकेच्या शाळांना पहिल्याच दिवशी 30 टक्के विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालये आजपासून सुरु झाली. परंतु पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे अत्यल्प म्हणजे 30 टक्के प्रमाण असल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पुन्हा नव्याने सर्वेक्षण…